वैदिक धर्माचे तुकडे वैदिक आर्य हिंदू धर्मामध्ये अनेक पंथ ,संप्रदाय आहेत. परंतु ते सर्व एकोप्याने नांदत होते . परंतु अलीकडे इंग्रजांच्या डिवाईड अँण्ड रूल ह्या नियमाने सरकार ,संस्था ,आणि इतर प्रसिद्धी प्रिय असणाऱ्या लोभी लोकांनी त्यात वेगवेगळे संप्रदाय निर्माण करून आणखी हिंदू धर्माचे तुकडे केले . जय गुरुदेव .स्वाध्याय ,सत्संग ,गायत्री परिवार ,प्रजापिता ब्रह्मकुमारी ,सर्वे धर्म समभाव असे अनेक पंथ निर्माण करून लोकांना संभ्रमात पाडून मूळ वैदिक आर्य हिंदू धर्मामधून वेगळे केले आहे.अशा कार्यामुळे संस्थापकांनी वैदिक, सांख्य. आणि वैज्ञानिक तत्वांचा काला करून लोकांसमोर मांडला त्यात बरेच अज्ञानी बळी पडले.त्यांनी वेदशास्त्र ,पुराने अभंग गीता इत्यादीचे पुरावे सादर करून स्वमत सिद्धांत मांडले.....नंदकिशोर म कुबडे ....
पोस्ट्स
2014 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
स्वाध्याय अतिक्रमण
- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
पांडुरंगशास्त्री आठवल्यांकडून तुकोबांविषयी खोटारडा प्रचार ...म्हणे तुकाराम महाराजांपासून इश्वर दूरच राहिला पांडुरंगशास्त्री आठवल्यांनी दशावतारावर अनेक प्रवचने दिली. त्याचे संकलन ‘दशावतार' या नावाच्या पुस्तकात स्वाध्याय परिवारातर्फे करण्यात आले आहे. माझ्याकडे या पुस्तकाची ऑगस्ट १९८९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली दुसरी आवृत्ती आहे. स्वाध्याय परिवारातर्फे चालविल्या जाणा-या सद्विचार दर्शन ट्रस्टतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. ही हेटाळणी कुटाळकीच्या पातळीवरची आहे. तुकोबांनी आठ-आठ जन्म घेऊनही ईश्वर त्यांच्यापासून दूरच राहिला, असा खोटा प्रचार आठवले करतात. पुस्तकातील ‘अवतार मीमांसा' नावाच्या पहिल्याच प्रकरणात हा प्रकार आठवल्यांनी केला आहे. या विवेचनातील आठवल्यांचे शब्द पुढील प्रमाणे आहेत : . ट्रान्समायझेशन म्हणजे म्हणजे उत्क्रांतीवादाच्या पद्धतीने विकास करीत दिव्यमानव बनून मनुष्याने वर येणे. उदाहरणार्थ, तुकाराम महाराज आठ आठ जन्म घेऊन स्वत:चा विकास करीत राहिले, परंतु ईश-चैतन्य मात्र स्वत: दूरच उभे राहिले..१ . आज वारकरी सांप्रदाय महाराष्ट्राचा मुख्य धर्म आहे... ‘. ..दर एक
राष्ट्रधर्म: शाम मानव ... हिंदू विरोधी भोंदू सुधारक !
- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
अस्पृश्यता
- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
बौद्ध धर्म, जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता -महावीर सांगलीकर भारतातील जातीवाद आणि अस्पृश्यता याबद्दल हिंदू धर्माला जबाबदार धरण्यात येते. ब्राम्हणांनी जाती तयार केल्या व कांही जातींना अस्पृश्य ठरवले असा ब्राम्हण विरोधकांचा एक लाडका सिद्धांत आहे. पण प्रत्यक्षात जाती बनण्याची अनेक वेगवेगळी कारणे आहेत. अगदी सिंधू संस्कृतीत सुद्धा जाती आणि उच्चनीचता होती. फार तर असे म्हणता येईल की समाजातील या जातीवादाचा ब्राम्हणांनी आपल्या स्वार्थासाठी फायदा करून घेतला. अस्पृश्यता हा मानवतेला लागलेला एक कलंक आहे असे महात्मा गांधी म्हणायचे. अस्पृश्यता ही ब्राम्हणांची देणगी आहे असे सर्वसाधारण मत आहे. ते खरे असेल नसेल, पण बौद्ध धर्मात जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता होती आणि आजही आहे हे वाचल्यावर वाचकांना आश्चर्याचा धक्का बसेल. पण हातच्या काकणाला आरसा कशाला? चला आपण वेगवेगळ्या बौद्ध देशांमध्ये बौद्ध लोक कशी जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता पाळतात ते पाहुया. भारतातील लडाख भागात 'ओरिजिनल' बौद्ध धर्म आणि त्याचे अनुयायी आहेत. त्यांच्यात जातीव्यवस्था तर आहेच पण हे बौद्ध धर्मीय लोक अस्पृश्यतेचे पालनही करतात. विशेष म्हण
Anita Patil ||| अनिता पाटील विचार मंच: स्वाध्याय परिवाराला अस्पृश्यता परत आणायची आहे का?
- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
गावो रक्षिती रक्षितः - Gaavo Rakshiti Rakshitah: विज्ञान ने साबित कि ये मासाहार के नुकसान
- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
समझे अपने धर्म को Understand Hindu Dharma: मासाहार से पाप क्यों?
- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
सत्य शोधक संस्कृती
- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
सत्य शोधक संस्कृती आणि संशोधन भारतीयसत्य शोधक या नावाखाली कित्येकांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर विचार,तत्व आणि सिद्धांत मांडले परंतु त्यांनी मांडलेले सिद्धांत सत्यच आहेत हे सिद्ध होऊ शकले नाहीत त्यांनी आपले मत व्यक्त करण्याचा मार्ग निवडला आणि तो जगाला पटउन सागण्याचा प्रयत्न केला उदा:देव आहे काय ? याचे उत्तर देतांना होय,नाही आहेतर कोठे आहे .माणूस ,आत्मा मूर्ती,नीर्गुण,सगुण,शक्ती अशा अनेक प्रकारची उत्तरे मिळतात त्यात सत्य काय आहे हे शोधण्या ऎवजी आपले मत समाजावर लादण्याचा आटोकाट प्रयत्न गेला .जसे अंधश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा आणि डोळस श्रद्धा असे दोन भाग झालेत आणि त्यवर तत्व व सिद्धांताचे मनोरे उभे केले वस्तुत: श्रद्धा हि आंधळीच असते. डोळस श्रद्धा असूच शकत नाहीज्याप्रमाणेअंधश्रद्धा हा शब्द वापरात येतो तसाच डोळस श्रद्धा हा शब्द वापरात येत नाही तो शब्द अस्तित्त्वातच नाही तरीही यांनी वांझेच्या पुत्राचे बारसे केलेच दुस-या एका संशोधन काराने सांगितले कि ज्ञानेश्वर महाराज झालेच नाही कारण ज्ञानेश्वर महाराज हे एक आहेत कि तीन आहे हे कळतच नाही त्यने ज्ञानेश्वर महाराजाच्या ज्ञानेश्वरी व अभंगाच्या
हिंदुस्तानचे दुर्दैव
- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
स्वमत सिद्धांत भारत भूमिंमध्ये अनेक संत जन्माला आले आहेत सर्वाच मार्ग वेगवेगळे आहेत परंतु सिद्द्धांत एकच आहे. निदान यावरून तरी बुद्धिवादी ज्ञानेश्वर महाराजांचे अस्तित्व असावे हे मानतात परंतु कुतर्की मात्र कुठल्याही पद्धतीने मार्ग काढून विरुद्ध बाजु मांडतो याला बुद्धिवादी नाही परंतु बुद्धिहीन म्हणायला हरकत नाही .एखाद्या वेड्या जवळ धन नपुसका जवळ स्त्री आणि कुतर्की व्यक्ती जवळ बुद्धी असणे किवा नसणे सारखेच असते . जगातील सर्व धर्म पंथ आपापल्या धर्माचे श्रद्धापूर्वक नियम पाळण्याचे आटोकाट प्रयत्न करतात त्यात काही सिया सुन्नीपंथीया सारखे धर्मासाठी एकमेकाचा खूनही करतात यांच्या भांडणात कितीतरी मेले आहेत. तसे हिंदू धर्मामध्ये अजून झाले नाही हा समत्वाचाच संदेश आहे हे पटउन न घेता आपली मानसिक विकृती निर्माण करतात'आपली भाकर सोडून दुसऱ्याने फेकलेल्या तुकड्यावर जगणारे दुसरे काय करू शकतात .ज्यांना आपला बाप नेमका कोण आहे हे सिद्ध करता येत नाही ते देव आहे कि नाही हे सिद्ध करनार ? अंधश्रद्धा च्या नावाखाली हिदू तत्वाची होळी करायला निघालेले महाभाग हेतू पुरस्कर असे कार्य करतात बुवाबाजी वर अ