अध्यात्मिकमर्यादा


 अध्यात्मिकमर्यादा                                             आपल्या जीवनामध्ये अनेक मर्यादा आणि नियम लावुन दिलेले आहेत. त्या नियमांच्या संचाला धर्म अशी सौज्ञा दिली आहे.अन्न दान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे परंतू अन्नदान कोणी आणि कोणाचा करावेत याचेही नियम आहेत. उदा.एखाद्या श्रींमत माणसाने गरीब लोकांना अन्नदान करणे हे श्रेष्ठ पुण्याई चे काम ठरते.श्रीमंताने श्रीमंतालाच अन्नदान करणे हे अन्नदान नसून एक हौस असु शकते यात ना पाप ना पुण्य मग हेच पुण्य गरीबाच्या पदरी कसेकाय पडेल याचं प्रमाणेशास्त्रा मध्ये सगीतलेल्या सर्व दानप्रक्रिया अन्नदान वस्त्रदान स्वर्णदान भूमिदान इतर सर्व दाणामध्ये दान देणारा सक्षम व दान घेणारा अक्षम असायला पाहिजे तरच ते योग्य तरच ते योग्य ठरेल .अन्यथा स्वताच्या मोठेपणा करिता केलेला उपद्व्याप समजावा ?

                         
||धर्म||
अनेक विद्वान लोकांनी धर्माची व्याख्या आप आपल्या विचाराने प्रमाणे कालपरत्वे केली आहे. खरतर वेदशास्त्र मधील अनंत काळापासून सामाजिक आणि आध्यत्मिक विकासाकरिता केलेले सूत्र आहे हि व्याख्या करताना शास्त्राने सर्व स्तरातील लोकांकरिता उच्च-नीच भेदभाव राखून धर्म सूत्रांची निर्मिती केली आहे.त्यातून समाजाला एकमेकांना पूरक असे सूत्र भद नियम घालून दिले आहेत.यात उच्च-नीच असा भेदभाव करता वेगवेगळ्या स्तरातील लोकांची एकरूपता दर्शवली आहे जगातील हिंदू धर्म हा एकमेव असा धर्म आहे की ज्यामध्ये अनेक देवी देव त्यांची उपसना करणारे लोक एककत्र राहतात.अनेक जाती पंताचे लोक एककत्र समान विचाराने राहतात जगात कुठल्याही धर्मामध्ये किंवा देशामध्ये हि विविधता आठळून येत नाही काही धर्मद्रोही लोकांनी जाती भेदाचा झेंडा उचलून अनेक भोल्यालोकांना धर्म संकटात ठाकून विद्रोह निर्माण केला आहे.                                     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

क्षत्रिय माळी

जमिनीतील पाणी शोधाच्या परंपरागत पद्धती

स्वाध्याय अतिक्रमण