|| भारतमाता ||
वंदेमातरम्
भारतीय संकृतीचा लोप आणि वाढते धर्म प्रदूषण, याचा विचार
केला पाहिजेअसे मला वाटले आणि हा लेख लिहिला वाचकांना आवडेल अशी आशा आहे ह्या
लेकात धर्म,संस्कृती ,देश ,समाजव्यवस्था ,जातीयता अशा अनेक विषयावर लेख सादर
केले आहे तरी आपण आपली प्रतिक्रिया नोद्वावी हि विनंती ,
|
सर्व धर्म समभाव अशी कल्पना
जरी केली तरी आजचे चित्र जरा वेगळेच आहे आहे ह्या मातृबुमिची काळी माती मस्तकाला
लाऊन वंदन करणारी आपली संस्कृती ,परंतु काही धर्मद्रोही एकत्र येऊन संपून संस्कृतीला विकृती आणली आहे आज
स्वातत्र्य मिळून बरेच दिवस झाले परंतु अजूनही स्वतंत्रतेचा अनुभव येत नाही कुठेना
कुठे आपण अडकलेलो अआढळतोच कुठे हुकुमशाहि कुठे नोकरशाही कुठे लीडरशाही तर कुठे
गुंडेशाही संपूर्ण क्षेत्रामध्ये भ्रष्ट्राचार आणि गुंडाराज चालू आहे.यामध्ये लोकशाही कुठे दिसतच नाही फक्त
निवडणूकीच्या वाळेस वाटत की लोकशाही आहे परंतु ते फक्त निवडणूक होई पर्यंत नंतर
पुना जसेच्या तसेच जे स्वातत्र्याकरिता जे फासावर गेले जे देश्याकरिता लादता लादता
मेले आणि आपल्याला स्वातत्र्य दिले काय ? त्यांचे हेच स्वप्न होते की एवद्ज्य
प्रयत्नाने मिळविलेल्या अत्रुभूमिची अशी वाताहत व्हावी आपण ह्या देशाचे
वारस आहोत तर आपली संपती आपणच सांभाळायला पाहिजे तरच आपण त्या संपत्तीवर अधिकार
गाजउ शकतो .आपला हक्क गाजउ
शकतो नाहीतर पुन्हा पारतंत्र्य यायला फारसा वेळ लागणार नाही साधे शेताला
कुंपण नसले की, मोकाट जनवारे शेतात येऊन
पिकाच नुकसान करतात .आणि हा तर आपला समृद्ध
शीलवान ज्ञानवान देश आहे .ह्यावर कोण नजर ठेवनर नाही .संपुर्ण जगाचे डोळे भारताकडे लागले आहेत . आपण समजतो भारतात काही नाही जर काही नसते तर
दीडशे वर्ष इंग्रज राहिले नसते आणि त्या अगोदर जवळपास नऊशे वर्ष दुसर्यांनी राज्य केले नसते ह्या
देशाला उगाच सोने की चिडिया म्हणत नाही . आपण कधी बारकाईने ह्या विषयावर विचार करत नाही . सामान्यपणे आपल्याला आपण भारत सुद्रुढ वाटतो
कारण विज्ञानाची प्रगती , महागाई वाढली तरी प्रत्येकजण आनंदात जगु शकतात . त्यात सरकारच्या पंकेज आणि स्कीमचा समाजाला
चांगला फायदा होतो आहे . घरकुल , निराधार योजना , स्वस्त धान्य अशा अनेक क्षेत्रातून आपल्याला
चांगलीच मदत केली जाते . एकंदरीत देश चांगलाच आहे . असे आपण समजतो , परंतु ह्या सर्व
सिस्टीमच्या मागची बाजू जर पाहिली तर फार विचित्र आहे . आता शिषण न मिळता त्याच्या पद्धतीचे शिषण घावे
लागते . आणि नापास न होता त्या
करिता सुशिक्षित बेकार हा शब्द निवडला शिक्षणामध्ये वेळ गमविला शेवटी हाती काहीच
नाहीन आणि आता शेती काम किवा अन्य काम करायची सवय नाही . त्यामुळे कमाई संपली , बेकारी वाढली . ती बेकाई वाढवणाऱ्या करिता सरकारने जास्तीत
जास्त स्वस्त धान्य देण्याची योजना केली कमीत कमी मते देण्याकरिता जगाला तरी भरपूर
झाले .
अगोदरच कष्ट करण्याची वुक्ती नाही आणि त्यात
फुकटचे धान्य देऊन घरबसल्या बापाच्या भरवशावर खायला मिळते . चार दिवस काम केले की दारू , जुव्या पुरते पैसे होतात . हि भारताची ‘गरिबी हटाओ आणि बेकारी बढाओ ,
मोहीम चांगली सफल झाली . कतीही उच्च प्रगती शिक्षण घेतले तरी ते शिक्षण
समान्य व्यवहारामधे कमी पडत नाही . नोकरी मिळत नाही आणि कष्ट होत नाही मग चोऱ्या , गुंडगिरी , दारूजुवा अशा अनेक व्यसणामध्ये धुंद होऊन
चांगल वाईट समजण्याची बृधी संपून जातो . नंतर आपण त्यांना मातृप्रेम , मातृभूमीच प्रेम , संस्कृती , ह्या सारख्या शब्दांचा प्रयोग केल्यावर
त्यांचावर काय परिणाम होईल. त्याचा उलट परिणाम होतो तो म्हणतो . देव धर्म सर्व खोट आहे फक्त पैसाच देव आहे . त्यात विदेशी संस्काराची भर पडते , बाह्य वातावरण , प्रसार माध्यम हल्लीच्या परीस्तीतीत ह्या
सगळ्यांचा त्याच्यावर परिणाम होतो . तो काय भारतीय संस्कृती जपणार आहे ? आणि विदेशी , मंत्री , पुढारी , अधिकारी काही अवैध धंदे करणारे ह्या सगळ्यांना
हेच भारताच चित्र पाहिजे . भारतातील प्रत्येक व्यक्तीला महिन्या काढी दहा हजार रुपये जरी खर्च करांच काम
पडल तरी ते करतील परंतु सत्ता त्याच्या हातात पाहिजे . अशाप्रकारे कितीही पैसा खर्च करायची तयारी ह्या
देशद्रोही व्यक्तीमध्ये आहे . याचे दुसरे कारण असे आहे की , जर ह्या तरुणांना कायघाचे न्यान झाले किवा देशप्रेम , संस्कृती , मानवता ह्याची जनजागृती झाली तर ह्यांना धक्का
पोहोचेल . आता तर खूप वेळ निघून गेली . आता हे सर्व सांभाळायच म्हणजे खूप अवघड . संस्कृती , मानवता , देशप्रेम हे प्रत्येकाला माहीत असताना सुद्धा
ह्या गोतीमध्ये त्यांना रस वाटत नाही . प्रेम , भूषण वैगरे नाही म्हणून पुढे काय होईल ह्या देशाचे हाच मोठा प्रश्न आहे . व्यायच काय जास्तीत जास्त पारतंत्र्य पुन्हा
येणार , देशाकरिता शहीद झाली त्याचे
सर्व स्वप्न धुळीत मिसळणार . प्रगती झाली परंतु विन्यानाची माणसाची , नाही उलट वुक्ती घान होत चालली आहे . कधी होतील जागे कोण जाने , खरतर ह्या विषयावर सखोल विचार करायला पाहिजे .
श्रीमंत – गरीब , सृरक्षित – अडाणी सारे एकाच रेषेत आलेत उलट श्रीमंताचे
गरीब जनतेचे वागण्यात कमालीचा बदल झाला . येथे गरीब म्हणजे जे पोटातून कामाऊ शकतात . त्यापेक्षा जास्त पैसा काहीच नाही . सर्व आपापल्या परीने श्रीमंत आहे . गरीब हा फक्त शब्दात राहिला आहे . एका दिवस भारत २०० रु कमाऊ शंभर रुपयात घर
चालवितो आणि शंभर रुपये आपल्या शोकासाठी खर्च करतात , अशा कोण श्रीमंत आहे की जो आपल्या कमाइतील अधें
पैसे रोज स्वत ; साठी खर्च करू शकतो .
सर्वसाधारण जीवन जगणारी
जनता जवळपास ७० टक्के आहे ज्या पद्धतीची
जनता जास्त त्यावरून गावचे व देशाचे भविष्य ठरवीले जाते
आणि सुशिक्षित म्हणाला तर सुशिक्षित ह्या शब्दाचा अर्थच समजणे अवघड आहे
काही दिसायला सुशिक्षित असतात काहीना सामाजिक प्रतिष्ठा असते म्हणून सुशिक्षित
काही उच्य पतीचे शिक्षण घेतात म्हणून सुशिक्षित काही घामिक संस्काराने सुशिक्षित
परंतु त्याची मनोवूत्ती मात्र तुच्छ असते अशाप्रकारच्या वूत्ती असणाऱ्यांना
सुशिक्षित म्हणावे का? सु म्हणजे चांगला शिक्षित
अर्थात चांगला गुणांनी युक्य असणार सुशिक्षित असा अर्थ असायला पाहिजे . परंतु पूर्ण संसार चक्र उलट फिरत असल्यामुळे शब्दार्थ सुद्धा कळेनासा झालाय आणि
हा परिणाम झाला फक्त विदेशी संस्कृती स्वीकारलेल्या . उठल्यापासून झोपेपर्यंत सर्व वस्तू शब्द , विचार , वस्त्र , शिक्षण आणि धर्म सुद्धा विदेशी पाहायला मिळते . जन्माच्या आल्यापासून माणसाला हेच संस्कार मिळत
गेल्यावर भारतीय संस्कृती मातृप्रेम , कसे जाणवेल ह्या फक्त पुस्तकात टाईमपास म्हणून वाचायचा
गोष्टी झाल्यात . हि सर्व विकृती सरळ
सूत्रबद्ध करायची म्हणजे बर्याच काळ लोटणार . परंतु हे करण्याचा प्रयन्त तरी करायला पाहिजे
नाहीतर तन , मन , धनाने विदेशी झालेच समजा . नंतर पारतंत्र्याची टोपी घालून फिरावे लागेल , यात शंका नाही . आज प्रत्येक माणूस स्वत :पुरता विचार करीत आहे . देशाचा विचार करायला त्याला वेळेच नाही . प्रत्येकालाच वाटत हे सर्व यंत्रणा सुधारायला
पाहिजे . परंतु , मी एकता काय करू , आपल्याच्याने काय होणार आहे . मग ते एवढ सोप आहे का ? जी सार्याची गात , ती आपली गात कशाला टेन्शन ग्यायचं अशा पद्धतीचे
विच्यार करतात . तर्त कुटक काढतात . आखाडा त्या मार्गाने जास्त असला तर आपलेच माणस
त्यात कड्या करतात . प्रत्येकाने प्रयत्न करायला
पाहिजे . जर जमत नसेल तर गप्पा
राहावे , त्यात अडचण आणू नये आवड
सुद्धा कळत नाही . खर तर हे आपलेच धर्मद्रोही
आहेत . यांना अगोदर गोळ्या घ्याळून
उडवायचा पाहिजे . बरेच लोक असे असतात की , जे कितीही समजून सांगितले
तरी समजण्याची बुद्धी नसणे की समजून घेण्याची नसणे . अधिकारी मंत्री – संत्री ह्यांचा विषयच नाही
हा सामान्य जनतेचा विषम आहे मंत्री कीवा अधिकारी तर सर्वात मोठे आतानवादी आहेत . देशाचे हित कशात आहे हे माहीत असताना स्वारथाककोती देश
गघाण ठेवणारे हे बगळे ह्यांना चौकात उभे करून बॉम्बने उडवायला पाहिजे आणि एक दिवस
त्रासून –-त्रासून जनता हेच करणार आहे. आजच गांधीजीचे तत्व फक्त पुस्तका पुरते
मार्राडीत झाले .उद्या ते पुस्कात तरी
वाचायला मिळते की नाही शंका आहे .मोठे-मोठे समाजसुधारक म्हणून घेणारे सर्व भ्रष्ट अधिकार आहेत .दुसर महत्वाच म्हणजे समाजाला सुधारण्याची गरज
नाही .एक नियम आहे (यथा राजा ,तथा प्रजा)जसा राजा तशी प्रजा राजा म्हणजे राजकीय नेते जर
सुधारले तर जनता आपोआप सुधारेल .समाज सुधारका पेक्षा आता मंत्री
सुधारक बनायला पाहिजे म्हणजे देश सुधारायला वेळ लागणार नाही .परंतु मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी ?मलाई खाऊन माजलेले बोके हातात सापडतील कसे? ह्याच विचारात जनता झोप काढत आहे .दैवी चमत्कार होईल याची वाट पाहत आहे .देव जाने धरती वर कधी देव येणार माझ्या भारत
मातेला माझ्या गौमातेला कसे वाचवणार !
आपल्या भारत भूमीवर थोर महात्मे होऊन
त्यांनी देशाकरिता आपले तत्वनिष्ठ जीवन अर्पण केले अणी पुढील पिढीसाठी प्रत्यकाने
आपले सद्विचार जनतेला सांगून गेले . भगतसिंग , राजगुरू , गांधीजी ,बाबासाहेब आंबेडकर आदी अनेक आहेत परंतु त्यांच्या
विचारसर्नीचा कोण आदर करतोय . फक्तो जयंत्या , मिरवणूक , डीजे , ठेऊन गोंधळ घालायचा या पलीकडे दुसर काय केल ह्या समाजान , त्यांचे विचार , आचार समाजापुढे मांडून सत्य भावना निर्माण केली
नाही .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा