|| ग्रामगीता || मंत्र - गुरुदेव , धर्म – मानव , पंथ – सामुदाईक प्रार्थना , भक्ती - ग्रामसेवा , १ ) ओम नमोजी विश्वचालका | जगतवंध्य ब्रम्हांडनायका एकची एकची असोनी अनेका |भाससी विश्वरूपी ||१|| २ ] आपणची मंदिर मूर्ती पुजारी | आपणची पुष्पे होऊनी पूजा करी || आपणची देवरूपे अंतरी | पावे भक्ता | १ \ २ || |> १ पासून ते १० \ १२ --| पर्यंत विश्वव्यापक रचना केली . अशी विश्वात्मक भावना असताना सत्य लपले कोठे हाच मोठा प्रश्न आहे ३ ] पुण्यक्षेत्र पंढरपुरी | बैसलो असता चंद्रभागे तीरी || स्पुरू लागली ऐसे अंतरी | विश्वाकार वृत्ती | १ \ ४४ || --|दगडाच्या देवाने ग्रामगीता लिहिण्याची स्पुर्ती दिली आणि त्यांच्या विरोधात सिद्धांत मांडलेत हे नवलच आहे. मूर्ती पूजेच्या विरुद्ध अनेक भजने लिहिली आहेत , आणि हा स्वमत सिद्ध करण्या करिता केलेला विरोध आहे असे मला वाटते. कारण महाराजांच्या प्रत्येक लिखाणातून ब्राम्हण आणि शास्त्र यांचा तिरस्कार दिसून येतो ४ ] विशालता गेली मानवाची | रचना केली जाती पंथाची || कामाची हो ती ती कायमची | विभागणी माथी बैसली | १ \ ५९ || चातु चातुर्वर
पोस्ट्स
2016 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे