श्री रविदासजी महाराज

श्री बाबा  रविदासजी महाराज  वरसाडेकर .वडगाव [लांबे ] वटेश्वर आश्रम  tता चाळीसगाव जी जळगाव [महाराष्ट्र ]
 भ्रमणध्वनी :---
९८५०६०८५३४
वारकरी विरक्त , कीर्तनकार  श्री रविदास महाराज हे वयाच्या १८ वर्षापासून गृह्त्यग करून अखंड तनमन धनाने सेवा करतात समाजातून एक रुपयाही मागणी नकरता सेवा करतात  यांचा जीवनपट अनुभवन्याजोगा आहे महाराजांचे गाैरक्षण आहे ते स्वतःशेण काढण्या पासून सर्व प्रकारची  गायींची सेवा करतात 
त्यांचे बाल्य अवस्थेपासून  विशेष संकल्प :-आजीवन ब्रम्हचारी ,धन संचय न करणे ,जीवनभर जन्म भूमी सोडून राहणे हे त्यंचे संकल्प आहेत ,   



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

क्षत्रिय माळी

जमिनीतील पाणी शोधाच्या परंपरागत पद्धती

स्वाध्याय अतिक्रमण