धर्म आणि संविधान
धर्म आणि संविधान धर्म म्हणजे नैतिक मूल्यांचे जतन करण्याचे सूत्र आहे .आणि हे सर्वच धर्मांमध्ये आढळतात कारण हाच धर्माचा पाया आहे . तरीही ’’सर्वधर्म समान असतात,,हे मला मान्य नाही .कोणत्याही धर्मामध्ये एक तत्व समं असले तरी इतर अमेक तत्व विषम असतात. म्हणूनच सर्व धर्म समान म्हणता येत नाही .हिंदू धर्मामध्ये आंतरिक विषमता असूनहि सर्वोच्च आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे आशा आहे की आपल्याला नक्की आवडेल ........ ,, सर्वधर्मसमभाव ,,हि फक्त कल्पना आहे ती सत्त्यात उतरणे शक्य नाही ज्यांनी ज्यांनी हि कल्पना मांडली त्यांच्या सानिध्यात राहून पहा म्हणजे कळेल खर काय ते. अधिकारी आणि अनधिकारी ह्या दोन शब्दावर सर्व वाद चालू असतो आणि अतिरेक व नंतर वाद असा कर्म चालतो ----- प्रत्येक धर्म तत्वांची रचना काळ,क्षेत्र,भाषा परत्वे इतर वातावरणाला अनुसरून अनुकूल असे बनविलेले असते , हिंदू धर्म हा फार पुरातन धर्म आहे येथूनच इतर सर्व धर्म तत्वांची निर्मिती झाली आहे .त्यात मानव धर्म हा नवीन आहे आणि तो धर्म असूच शकत नाही,फार फार तर आपण त्याला जात म्हणू शकतो इतर सर्व प्राण्यांच्या मध्ये मानव हा एक