वंदेमातरम् भारतीय संकृतीचा लोप आणि वाढते धर्म प्रदूषण, याचा विचार केला पाहिजेअसे मला वाटले आणि हा लेख लिहिला वाचकांना आवडेल अशी आशा आहे ह्या लेकात धर्म,संस्कृती ,देश ,समाजव्यवस्था ,जातीयता अशा अनेक विषयावर लेख सादर केले आहे तरी आपण आपली प्रतिक्रिया नोद्वावी हि विनंती , || भारतमाता || सर्व धर्म समभाव अशी कल्पना जरी केली तरी आजचे चित्र जरा वेगळेच आहे आहे ह्या मातृबुमिची काळी माती मस्तकाला लाऊन वंदन करणारी आपली संस्कृती , परंतु काही धर्मद्रोही एकत्र येऊन संपून संस्कृतीला विकृती आणली आहे आज स्वातत्र्य मिळून बरेच दिवस झाले परंतु अजूनही स्वतंत्रतेचा अनुभव येत नाही कुठेना कुठे आपण अडकलेलो अआढळतोच कुठे हुकुमशाहि कुठे नोकरशाही कुठे लीडरशाही तर कुठे गुंडेशाही संपूर्ण क्ष