पोस्ट्स

Satish Surbra Ka Hindi Blog: कीबोर्ड शॉर्टकट की जानकारी Keyboard shortcut ki ja...

Satish Surbra Ka Hindi Blog: कीबोर्ड शॉर्टकट की जानकारी Keyboard shortcut ki ja... : Jyada upyogi keyboard shortcut ki jankari. ज्यादा इस्तेमाल होने वाले कीबोर्ड शॉर्टकट की जानकारी Information to most used Keyboard shortcu...

अध्यात्मिकमर्यादा

इमेज
  अध्यात्मिकमर्यादा                                              आपल्या जीवनामध्ये अनेक मर्यादा आणि नियम लावुन दिलेले आहेत. त्या नियमांच्या संचाला धर्म अशी सौज्ञा दिली आहे.अन्न दान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे परंतू अन्नदान कोणी आणि कोणाचा करावेत याचेही नियम आहेत. उदा.एखाद्या श्रींमत माणसाने गरीब लोकांना अन्नदान करणे हे श्रेष्ठ पुण्याई चे काम ठरते.श्रीमंताने श्रीमंतालाच अन्नदान करणे हे अन्नदान नसून एक हौस असु शकते यात ना पाप ना पुण्य मग हेच पुण्य गरीबाच्या पदरी कसेकाय पडेल याचं प्रमाणेशास्त्रा मध्ये सगीतलेल्या सर्व दानप्रक्रिया अन्नदान वस्त्रदान स्वर्णदान भूमिदान इतर सर्व दाणामध्ये दान देणारा सक्षम व दान घेणारा अक्षम असायला पाहिजे तरच ते योग्य तरच ते योग्य ठरेल .अन्यथा स्वताच्या मोठेपणा करिता केलेला उपद्व्याप समजावा ?                           ||धर्म|| अनेक विद्वान लोकांनी धर्माची व्याख्या आप आपल्या विचाराने प्रमाणे कालपरत्वे केली आहे. खरतर वेदशास्त्र मधील अनंत काळापासून सामाजिक आणि आध्यत्मिक विकासाकरिता केलेले सूत्र आहे हि व्याख्या करताना शास्त्राने सर्व स्तरातील लोकांकरित

असेच काही

इमेज
लोणी {टा} अमरावती येथे अखंड हरीनाम साप्ताहसंपन्न होत आहे

स्त्री-पुरुष कायद्यातील विषमता

इमेज
स्त्री-पुरुष समानता आणि स्त्री-पुरुष कायद्यातील विषमता भारत हा मजबूत कुटुंबव्यवस्था आणि विविध प्रकारचे नातेसंबंध यामुळे ओळखला जातो. तथाकथित पाश्चिमात्त्य संस्कृतीमुळे आधीच काही नातेसंबंधांत दुरावा निर्माण होत आहे. त्यात वेगवेगळे कायदे करून सरकार किंवा न्यायालय आणखी ते नातेसंबंध बिघडविण्यात हातभार लावत आहे. ***भाग १ : मुलगा आणि मुलगी या नात्यातल्या "मुलगी" कडून असणारे कायदे: *** पारंपारीक प्रथेनुसार वडील आपल्या मुलाला शिक्षण देवून मोठे करतात आणि मोठेपणी मुलगा त्यांना सांभाळतो. मुलगा मुलगी समानता यामुळे मुलीलाही मुलाच्याच तोडीचे शिक्षण आज पालक देतात. मुलीचे लग्न करतांना हुंडा मिळूनही मुलगी नोकरी करते आणि तो पगार सासू-सासऱ्यांना ती देते. किंवा आजकाल त्याला हुंडा न म्हणता आम्ही स्वखुशीने देतो से म्हटले जाते. आणि सरकार इकडे कायदा करतं की-सासऱ्याच्या संपत्तीवर सूनेचा हक्क नाही. असे कसे काय बुवा? मग सुनेचा पगार सासू-सासऱ्यांना कसा चालतो? तो मग तीने आई-वडीलांना दिला पाहिजे. मुलगा मुलगी समानता आली असे वाटत असतांनाच स्त्रीधार्जिण्या कायद्यांमुळे अम

नमो सदगुरू

नमो सदगुरू ज्ञानदिपा नमो कृष्णमुर्ती स्वरुपा़  ||धृ || नमो विठठल जगतपिता | माता ज्ञानदेवि तूझीया | प्रज्ञा चक्षू ज्ञान योगी | भक्ती साठी मोक्ष त्यागी | सदेह ब्रम्हानंद भोगी | जन्म येउणी भुवरी ||2|| मधुरा भक्तीचे लावीले रोप | तयाचा वटवृक्ष झाला विश्वरूप  || जन्मताचमुक्त त्रीताप | एसी लीला तयांची ||3|| चर्मचक्षु बंद झाले | ज्ञान चक्षु उघडले | जगा पीसे लावीले | ज्ञान भक्तीचे ||4|| आम्ही पतीत पाया पासी | तो सुर्य उगवेल कोणे दीसी | कृष्ण दर्शन घडे आम्हासी | हेची इच्छा तूझेचरणी||5|| गूलाबराव संत श्रेष्ठ | माझे दुरकरी कष्ट | तुझे चरणी  बुध्दी भ्रष्ट |दया  करा प्रज्ञावंता||6|| माझी जाणुनी करूणा | दया करा श्री दया धना | जन्ममृत्युच्या हया वेदना | दुर करी देवा आता||7|| मी अपराधी असे थोर | परी तू—या चरणाचा आधार | आता तुच करी उधार | “राण तूला भगवंता |

तान्हुली भृण

तान्हुली भृण आई तुझे अस्तित्व, माझ्या  मुळेच आहे. मला जन्म देंताना,तुला कसली लाज आहे सत्य काय असतं,जरा विचारूनी पाहे मला मारून गर्भामध्ये,हा तुझाच अपमान आहे तु विसरलीस कशी ,तुला सुद्धा आई आहे    तुझ्या  सुखामध्ये आता,माझे सुख आहे तु जेवन केले की, माझे पोट भरते अया अतुट नात्याचा,विचार करूनी पाहे तुझ्या  कर्माची फळे,आम्ही का भोगायची मुले देवा घरची फुले म्हनता,ती यमाच्या चरनी वाहायची स्त्रीचा स्वाभिमान मर्यादा,आपली आपणच जपायची नं.म.कुबडे

गावो रक्षिती रक्षितः - Gaavo Rakshiti Rakshitah: अगर हम असली में स्वतन्त्र हुए होते

गावो रक्षिती रक्षितः - Gaavo Rakshiti Rakshitah: अगर हम असली में स्वतन्त्र हुए होते : अगर हम असली में स्वतन्त्र हुए होते तो होते पुराने नाम- कानपुर का नाम कान्हापुर दिल्ली का नाम इन्द्रप्रस्थ हैदराबाद का नाम भाग्यनगर फैज...