तान्हुली भृण
तान्हुली भृण
आई तुझे अस्तित्व, माझ्या मुळेच आहे.
मला जन्म देंताना,तुला कसली लाज आहे
सत्य काय असतं,जरा विचारूनी पाहे
मला मारून गर्भामध्ये,हा तुझाच अपमान आहे
तु विसरलीस कशी ,तुला सुद्धा आई आहे
तुझ्या सुखामध्ये आता,माझे सुख आहे
तु जेवन केले की, माझे पोट भरते
अया अतुट नात्याचा,विचार करूनी पाहे
तुझ्या कर्माची फळे,आम्ही का भोगायची
मुले देवा घरची फुले म्हनता,ती यमाच्या चरनी वाहायची
स्त्रीचा स्वाभिमान मर्यादा,आपली आपणच जपायची
नं.म.कुबडे
आई तुझे अस्तित्व, माझ्या मुळेच आहे.
मला जन्म देंताना,तुला कसली लाज आहे
सत्य काय असतं,जरा विचारूनी पाहे
मला मारून गर्भामध्ये,हा तुझाच अपमान आहे
तु विसरलीस कशी ,तुला सुद्धा आई आहे
तुझ्या सुखामध्ये आता,माझे सुख आहे
तु जेवन केले की, माझे पोट भरते
अया अतुट नात्याचा,विचार करूनी पाहे
तुझ्या कर्माची फळे,आम्ही का भोगायची
मुले देवा घरची फुले म्हनता,ती यमाच्या चरनी वाहायची
स्त्रीचा स्वाभिमान मर्यादा,आपली आपणच जपायची
नं.म.कुबडे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा