हिंदुस्तानचे दुर्दैव

स्वमत सिद्धांत


भारत भूमिंमध्ये अनेक संत जन्माला आले आहेत सर्वाच मार्ग वेगवेगळे आहेत परंतु सिद्द्धांत
एकच आहे. निदान यावरून तरी बुद्धिवादी ज्ञानेश्वर महाराजांचे अस्तित्व असावे हे मानतात परंतु
कुतर्की मात्र कुठल्याही पद्धतीने मार्ग काढून विरुद्ध बाजु मांडतो याला बुद्धिवादी नाही परंतु बुद्धिहीन
म्हणायला हरकत नाही .एखाद्या वेड्या जवळ धन नपुसका जवळ स्त्री आणि कुतर्की व्यक्ती जवळ
बुद्धी असणे किवा नसणे सारखेच असते .
    जगातील सर्व धर्म पंथ आपापल्या धर्माचे श्रद्धापूर्वक नियम पाळण्याचे आटोकाट प्रयत्न करतात
त्यात काही सिया सुन्नीपंथीया सारखे धर्मासाठी एकमेकाचा खूनही करतात यांच्या भांडणात
कितीतरी मेले आहेत. तसे हिंदू धर्मामध्ये अजून झाले नाही हा समत्वाचाच  संदेश आहे हे पटउन
न घेता आपली मानसिक  विकृती निर्माण करतात'आपली भाकर सोडून दुसऱ्याने  फेकलेल्या
तुकड्यावर जगणारे दुसरे काय करू शकतात .ज्यांना आपला बाप नेमका  कोण आहे हे सिद्ध करता
येत नाही ते देव आहे कि नाही हे सिद्ध करनार ?
अंधश्रद्धा च्या नावाखाली हिदू तत्वाची होळी करायला निघालेले महाभाग हेतू पुरस्कर असे कार्य
करतात बुवाबाजी वर अनेक संतानी लिखाण केले तरी तो मुदा बाजूला सारून भलतीकडे हात
 घालतात कारण त्यांना माहित आहे कि हिदुच्या रक्तात विदेशी पाणी मिसळलय ते आता खवळ
नार नाही आणि थोड्या फार लोकांनी डोकेवर केलेस तर शासन सत्ता  अधिकार कायदा हिदुच्या
विरोधातच आहे त्यांना माहित आहे १४०० वर्षा पासून परतंत्र भोगणारा आताजर मोकळा सोळला
रत फाळून खाईल याला पिंजर-यातच ठेवा हा कट राजकारणी लोकांनी उभारला आहे आणि आपण
भारत मातेचे पुत्र कि सुसरच्या  जातीचे कोण जाणे ?...................जयहिंद

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

क्षत्रिय माळी

स्वाध्याय अतिक्रमण

जमिनीतील पाणी शोधाच्या परंपरागत पद्धती