ईश्वर कसा आहे

ईश्वर कसा असेल          संस्कृत भाषेची सूत्रबद्धता भगवंत भक्त म्हणजे तुकडे होणे कमी होणे भागाकार बरोबर एका भागाचे अनेक तुकडे होणे जो शेवटचा भाग आहे त्याचा भाग होत नाही जो अतिसूक्ष्म भगवंत अनुरेणू अक्षय वगैरे च्या पलीकडे त्याचे स्वरूप असते सूक्ष्म व अतिसूक्ष्म आणि मोठ्यात मोठा आकाशा पेक्षा त्याचा आकार असतो व लहानात लहान म्हणूनच आपण ईश्वर अनु रेणू मध्ये आहे असे म्हणतो एकोहम् सर्वभूतेषु सर्व भूतांच्या ठाई  असलेला ईश्वर आणि सूक्ष्म आणि व्यापक असलेला ईश्वर दिसत नाही पण अनुभवता येतो ज्याप्रमाणे एखाद्या आंधळा व्यक्ती अग्नीजवळ गेला की  त्याला आस लागते त्यावरून तो असा निष्कर्ष काढतो येथे अग्नी असावी हा जसा त्या अंध व्यक्तीचा अनुभव आहे असेच ईश्वरीय अनुभूती असले यालाच अंधश्रद्धाही म्हणतात प्रत्यक्ष प्रमाणाने ईश्वर सिद्ध करता येत नाही म्हणून अनुमान प्रमाणाने सिद्ध करता येते उदाहरणार्थ कृत्य मालवीय कार्याच्या शक्तीच्या बाहेर आहे असे कृत्य झाल्यास आपण त्याला ईश्वरीय शक्ती असे संबोधतो वस्तू 10 ब्रह्मांडातील सर्व गाणी सर्व घडामोडी ऐश्वर्यसंपन्न येतात आजचे विज्ञान भौतिक विज्ञान प्रगत असले तरी अध्यात्म विज्ञानामध्ये विकसित न झाल्याने त्यावर विश्वास ठेवणे विज्ञान वाद्यांना कठीण आहे परंतु त्यात काही नवल नाही हा त्यांचा गुणधर्म आहे असे समजावे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

क्षत्रिय माळी

स्वाध्याय अतिक्रमण

जमिनीतील पाणी शोधाच्या परंपरागत पद्धती