अंधश्रद्धा कशाला म्हणावे
खरी अंधश्रद्धा म्हणजे विश्वास..!!!
T.V वर दाखवलेले जाणारे ऍड ( जाहिरात ) ही खरी अंधश्रद्धा पसरवतात.आणि याला बळी पडतात स्वतःला विज्ञानवादी म्हणून घेणारे,
ते कसे तर ,
🔴FEAR LOVALY ( फेयर लवली ) लावल्यावर् माणुस गोरा होतो म्हणे,
आणि याचा वापर विज्ञानवादी लोक आवडीने करतात.अश्या क्रीम लावून जर मानुस गोरा झाला असता तर जगात कोण काळा राहिला च नसता ना?
आता बघा या लोकांनी त्या क्रीम वर् आपली श्रद्धा ( विश्वास )ठेवला.आणि या असल्या भोंदू क्रीम वर हे विज्ञानवादी लोक बळी पडतात .
🤔आता सांगा ही अंधश्रद्धा नव्हे का?अजुन
🔴बोरवीटा ,हॉर्लिक्स ,कोम्पेलन ई.हे पावडर दुधात टाकल्याने म्हणे पोर हुशार होतात .पोरांची बुद्धि तेज होती म्हणे?
आता मला सांगा मग आपल्या भारतीय महात्मानीं कोणता बोरवीटा पिला होता.
उलट भारतीय महात्मा नां नीट पोटभर अन्न हि मिळाले नाही.तरि त्यांची बुद्धि तेज होती.
🤔मग ही अंधश्रद्धा नव्हे का?
आमके सेंट मारल्याने स्त्रियां माघे लागतात..
ही तर पक्की अंधश्रद्धाच आहे. 😰
आणि याचा वापर जास्त विज्ञानवादी लोकच् करतात.
अजुन एक जाहिरात आहे.आपण पाहिली असेल या नसेन् ती जाहिरात अशी की,
एक माणसाला पहाड हुन उडी मरायची होती त्याला भीति वाटत होती आणि त्याला एक साबन सापड़तो आणि तो साबन हा मानुस अंगाला चोळतो .आणि त्याला जोश येतो आणि तो त्या पहाड़ी हुन उडी मारतो.
आता हा तर खरा अंधश्रद्धेचा कळसच झाला.😖
एवढ्या सगळ्या अंधश्रद्धा लोक त्याला मान्य करतात त्या साठी ढिगाने पैसे घालतात .आणि आमच्या साधू -संतानी आखुन दिलेल्या मार्गाला अंधश्रद्धा म्हणतात.😡

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा